Bharat Electronics Limited मध्ये 22 रिक्त पदांसाठी भरती, येथे पहा संपूर्ण जाहिरात ! BEL Bharti 2025
BEL Bharti 2025 : BEL म्हणजेच Bharat Electronics Limited ने डेप्युटी इंजिनिअरच्या विविध रिक्त पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी नवीन भरती अधिसूचना जारी केली आहे. तरी पदे भरण्यासाठी एकूण 22 जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या नमूद पत्त्यावर त्यांचे अर्ज पाठवू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे. तसेच BEL भरती 2025 बद्दल अधिक माहितीसाठी, खालील माहिती पूर्ण वाचा !
पदाचे नाव
डेप्युटी इंजिनिअर
पदसंख्या
22 जागा
शैक्षणिक पात्रता
प्रथम श्रेणी BE/B.Tech/AMIE/GIETE (Electronics/Mechanical/Civil/Electrical) (SC/ST/PwBD:उत्तीर्ण श्रेणी)
वयोमर्यादा
01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 28 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
अर्ज शुल्क
General/OBC/EWS: ₹472/-
SC/ST/ExSM/PWD: फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख
24 फेब्रुवारी 2025
नोकरी ठिकाण
पुणे, नागपूर
अधिकृत वेबसाईट
bel-india.in
महत्त्वाची सूचना
महत्त्वाच्या तारखांची माहिती आणि आवश्यक पात्रतेच्या अटी काळजीपूर्वक तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातूनच अर्ज भरावा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
टिप्पणी पोस्ट करा