भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम-ऑक्टोबर 2025, जाणून घ्या पूर्ण माहिती | Indian Army NCC Bharti 2025

Indian Army NCC Bharti 2025: भारतीय सैन्याने “NCC स्पेशल एंट्री स्कीम” च्या पदासाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. एकूण 76 विविध पदे उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२५ आहे. इंडियन आर्मी एनसीसी भारती २०२५ बद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही www.MaharashtraNaukri.com वर अधिक माहिती मिळवू शकता.

Indian Army NCC Bharti 2025

NCC स्पेशल एंट्री स्कीम पदाची जाहिरात

पदाचे नाव NCC स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2025-58 कोर्स
पदसंख्या एकूण 76 जागा
‣ पुरुष: 70
‣ महिला: 6
शैक्षणिक पात्रता ‣ 50% गुणांसह पदवीधर, 02 वर्षे NCC मध्ये सेवा, NCC प्रमाणपत्र
‣ लष्करी जवानांचे युद्धातील हताहत वार्ड, 50% गुणांसह पदवीधर
वयोमर्यादा 19 ते 25 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट https://indianarmy.nic.in/
PDF जाहिरात येथे क्लिक करा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने