ESIC Pune Bharti 2025 । महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ पुणे मध्ये 32 पदांसाठी भरती, त्वरित अर्ज करा

ESIC Pune Bharti 2025: Employees State Insurance Corporation (ESIC), Pune is recruiting for a total of 32 vacancies for the posts of Super Specialist, Specialist, Senior Resident, Officer and Part-time AYUK Physician. Interested and eligible members should attend on 2nd and 3rd April 2025 with their bid data and required documents. For more information and advertisements visit www.esic.nic.in or www.MaharashtraNaukri.com. Follow our WhatsApp channel for regular updates.

ESIC Pune Bharti 2025

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ पुणे भरती

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC), पुणे येथे सुपर स्पेशलिस्ट, स्पेशलिस्ट, वरिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी आणि अर्धवेळ आयुर्वेदिक फिजिशियन पदांच्या एकूण 32 रिक्त जागांसाठी भरती होत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 2 आणि 3 एप्रिल 2025 रोजी थेट मुलाखतीसाठी त्यांच्या बायोडाटा आणि आवश्यक कागदपत्रांसह हजर राहा. अधिक माहिती आणि जाहिरातीसाठी www.esic.nic.in किंवा www.MaharashtraNaukri.com ला भेट द्या. नियमित अपडेट्ससाठी आमच्या WhatsApp चॅनलला फॉलो करा.

पदाचे नाव पद १ : Super Specialist (FTSS/PTSS)
पद २: Specialist (FTS/PTS)
पद ३: Senior Resident
पद ४: Medical Officer
पद ५: Part Time Ayurvedic Physician
पदसंख्या एकूण 32 जागा
पद १ : 01
पद २: 06
पद ३: 20
पद ४: 04
पद ५: 01
शैक्षणिक पात्रता पद १ : MBBS, संबंधित विषयात MD/DNB किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी, संबंधित सुपर-स्पेशालिटीमध्ये DM/DNB किंवा समकक्ष पदवी (असल्यास) + अनुभव.
पद २: MBBS, संबंधित विषयात पदव्युत्तर डिप्लोमा/पदवी (MD/MS/DNB किंवा समकक्ष) + अनुभव.
पद ३: MBBS, संबंधित विषयात पदव्युत्तर डिप्लोमा/पदवी (MD/MS/DNB किंवा समकक्ष).
पद ४: MBBS
पद ५: आयुर्वेदात पदवी (पीजी पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य).
वयोमर्यादा वर्षे
मुलाखतीची तारीख 2, 3 एप्रिल 2025
परीक्षा शुल्क फी नाही
मासिक वेतन सुपर स्पेशलिस्ट:
पूर्णवेळ: ₹ 2,00,000/- प्रति महिना
अंशकालीन: ₹ 1,00,000/- प्रति महिना
स्पेशलिस्ट:
पूर्णवेळ: ₹ 67,700/- प्रति महिना
अंशकालीन: ₹ 60,000/- प्रति महिना
वरिष्ठ निवासी: ₹ 67,700/- प्रति महिना
वैद्यकीय अधिकारी: ₹ 56,100/- प्रति महिना + नियमानुसार भत्ते
अर्ज स्वीकारण्याची पद्धत निवड प्रक्रिया हि मुलाखती द्वारे होणार आहे
नोकरी ठिकाण पुणे
अधिकृत वेबसाईट http://ww.esic.nic.in/
PDF जाहिरात येथे क्लिक करा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने