MPSC Medical Bharti 2025 । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 792 पदांसाठी भरती, त्वरित अर्ज करा
MPSC Medical Bharti 2025: Government job for you! Maharashtra Public Service Commission (MPSC) Maharashtra Civil Service Recruitment is the best time. MPSC is established as per Article 315 of the Constitution of India, making selection on the basis of merit and choice. Currently, MPSC is inviting applications for 792 posts of Group-B Security Officer (MPSC Member Recruitment 2025). Additionally, there are 2795 vacancies available for all development posts at Group-A level for those who want to develop the animal husbandry sector. Apply for this benefit by 19th May 2025. For official information and details, visit www.MaharashtraNaukri.com and join our mahabharti WhatsApp channel for regular updates.
MPSC Medical Recruitment
तुमच्यासाठी सरकारी नोकरीची संधी! महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नागरी सेवेत भरती होण्याची ही उत्तम वेळ आहे. भारतीय संविधानाच्या कलम 315 नुसार स्थापित MPSC, गुणवत्ता आणि आरक्षणाच्या आधारावर उमेदवारांची निवड करते. सध्या, MPSC गट-ब सहाय्यक प्राध्यापकांच्या 792 पदांसाठी (MPSC वैद्यकीय भरती 2025) अर्ज मागवत आहे. याव्यतिरिक्त, पशुसंवर्धन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी गट-अ स्तरावर थेट स्टॉक डेव्हलपमेंट अधिकाऱ्यांच्या 2795 जागा उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी 19 मे 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करा. अधिकृत माहिती आणि तपशिलांसाठी www.MaharashtraNaukri.com ला भेट द्या आणि नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा.
पदाचे नाव |
पद १ : Assistant Professor in various subjects, Group-B
पद २: Assistant Professor in various highly specialized subjects, Group-B |
---|---|
पदसंख्या | एकूण 792 जागा
पद १ : 716 पद २: 76 |
शैक्षणिक पात्रता |
पद १ : MD/MS/DNB , 01 years experience
पद २: MD/DM/M.Ch |
वयोमर्यादा | अर्जदाराचे वय 1 ऑगस्ट 2025 रोजी किमान 19 वर्षे आणि कमाल 40 वर्षे असावे. मागासवर्गीय उमेदवार, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (आ.दु.घ.) आणि अनाथ यांच्यासाठी कमाल वयोमर्यादेत 05 वर्षांची सूट असेल. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 19 मे 2025 |
परीक्षा शुल्क | पद १ : General/OBC:₹719/-, SC/ST: ₹449/-
पद २: General/OBC:₹394/-, SC/ST: ₹294/- |
मासिक वेतन | Rs 57,700 to 1,82,200 |
अर्ज स्वीकारण्याची पद्धत | ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत |
नोकरी ठिकाण | महाराष्ट्र |
अधिकृत वेबसाईट | https://mpsc.gov.in/ |
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
टिप्पणी पोस्ट करा